शेतकऱ्यांना ठिबक संच साठी 90 टक्के अनुदान | Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana

Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2023 महाराष्ट्र संबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेसाठी अर्ज कुठे करावा? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती असतील? अनुदान किती असेल? त्यासाठीची पात्रता काय? या सर्वांची माहिती येथे मिळणार आहे. Tushar Sinchan Thibak Sinchan

कोरडवाहू भागातिल शेती आणि त्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून सातत्याने नेहमीच प्रयत्न केले जातात.

प्रत्येक शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना” Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana 2023 योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना | Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana 2023

अतिशय कमी पाऊस पडणाऱ्या व दुष्काळग्रस्त भागात पीकांसाठी सिंचनाची सुविधा खूप महत्वाची आहे. फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता पाईप, कालवे, फवारे किंवा इतर मानवनिर्मित साधन संसाधनांमधून पाणी आणून पिकांना पाणी दिल्यास शाश्वत अर्थात ग्यारंटीने उत्पन्न घेता येऊ शकते.

विशेषत: Tushar Sinchan Thibak Sinchan शेतकऱ्यांना खूपच अधिक लाभदायी ठरते.

हे वाचलत का? : Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana PMKSY प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रत्येक शेतीला पाणी

हे वाचलत का? : National Food Security Mission 2023 : अन्नधान्य, तेलबिया, ऊस आणि कापूस

Thibak Sinchan in Marathi

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यांमधील सर्व तालुके तसेच उर्वरित महाराष्ट्रातील कमी पाऊस असलेले तालुके राज्यातील एकूण २४४ तालुक्यांमध्ये Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana 2023 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन ही योजना राबवण्यात येणार आहे.

Thibak Sinchan in Marathi या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना Tushar Sinchan व Thibak Sinchan संच बसविण्याकरिता प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना देय असलेल्या ५५ टक्के अनुदानास पूरक मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून ३५ % अनुदान देऊन एकूण ९०% अनुदान देण्यात जात आहे.

कमी पाण्यात शेतकऱ्याला भरघोस पीक व उत्पादन वाढवता यावे आणि पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी ठिबक व तुषार सिंचन सूक्ष्म सिंचन योजना राबविल्या जातात.

राष्ट्रीय कृषि विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून Thibak Sinchan Yojana ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी शेतकऱ्यांना 90 टक्क्यापर्यंत अनुदान हे देण्यात येते.

ठिबक व तुषार सिंचन | Thibak Sinchan Yojana Maharashtra

ठिबक व तुषार सिंचन Tushar Sinchan Thibak Sinchan संच बसवण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक Per Drop More Crop योजनेंतर्गत 55 टक्के व तसेच Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana 2023 अंतर्गत 35 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान हे देण्यात येते.

तसेच बहू भू-धारक शेतकऱ्यांना देखील इथे 45% व 45% असे एकूण 90% अनुदान देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजना RAFTAR प्रति थेंब अधिक पीक Per Drop More Crop योजनेंतर्गत अल्प -अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणि पर्यायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतून 35 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान Tushar Sinchan Thibak Sinchan ठिबक व तुषार सिंचनाचे संच बसवण्यासाठी देण्यात येते.

तर बहु भू-धारक शेतकऱ्यांनाही दोन्ही योजनेतून 45% आणि 45% असे एकूण 90% अनुदानाचा लाभ दिला जात आहे.

Tushar Sinchan Thibak Sinchan योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेतून ठिबक Thibak Sinchan व तुषार सिंचन Tushar Sinchan संच बसवण्यासाठी महाडिबीटी mahadbt sinchan yojana संकेतस्थळावर 24×7 अर्ज प्रक्रिया सुरु आहे. संपूर्ण प्रक्रिया म्हणजे Thibak Sinchan Yojana Online Application ऑनलाईन असून हार्डकॉपी सादर करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन लॉटरी / सोडत असल्याने प्रक्रीया संपूर्णपणे पारदर्शकपणे होणार आहे. Thibak Sinchan Yojana योजनेअंतर्गत 5 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांसाठी लाभ मर्यादा राहील. शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या थेट बँक खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे. केंद्राच्या नवीन सुधारित खर्च मर्यादेप्रमाणे सर्वच पिकांसाठी अनुदान उपलब्ध असेल.

हे वाचलत का? : Vihir Anudan Yojana 2023 | मागेल त्याला 4 लाखांची नवीन विहिर अनुदान योजना

हे वाचलत का? : 2 गाई म्हशी गट योजनेचे नवीन वाटप सुरू | ah mahabms

हे वाचलत का? : Mahatma Phule Karj Mafi Yojana

लाभार्थी पात्रता निकष : Tushar Sinchan

अर्जदार शेतकऱ्याकडे Tushar Sinchan साठी स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याची शेती तांत्रिकदृष्ट्या योग्य असावा. अर्जदाराने यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून संबंधित घटकाचा लाभ घेतलेला असू नये.

आवश्यक कागदपत्रे : Sinchan Yojana

  • जमीनीचा 7/12
  • 8-अ चा उतारा
  • आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • हमीपत्रक
  • जातीचा दाखला असल्यास

Sinchan Yojana साठी इत्यादि कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थी निवड : Thibak Sinchan

शेतकऱ्यांनी Thibak Sinchan साठी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळ किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी mahadbt पोर्टल वर एकाच बाबीची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जातून संगणकीय पद्धतीने ऑनलाइन सोडतीद्वारे निवड केली जाईल.

Thibak Sinchan Yojana Maharashtra GR

Thibak Sinchan Yojana Online Application

90% अनुदानावर ठिबक, तुषार सिंचन योजनासाठी Thibak Sinchan Yojana Online Application कसा करावा, त्यासाठी सदर Tushar Sinchan Thibak Sinchan सविस्तर ही प्रोसेस बघा.

अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना यातून व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतून Thibak Sinchan सूक्ष्म सिंचन संचासाठी 90% पर्यंत अनुदान दिले जाते. त

र अनुसूचित जाती SC व नवबौद्ध शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना यातून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 90% पर्यंत अनुदान देण्यात जात आहे.

तरी Thibak Sinchan Yojana Online Application करण्यासाठी या लिंक जाऊन अर्ज करू शकता व अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.