PM Kisan 14th Installment मिळण्यास कृषि आयुक्तालयाकडून या 3 बाबी बंधनकारक

PM Kisan 14th Installment date : पी एम किसान योजना अंतर्गत येणाऱ्या 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे, परंतु कृषि आयुक्तालयाकडून आता तीन बाबी ज्या आहेत त्या बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत तरच पी एम किसान योजना चा 14 वा हप्ता PM Kisan 14th Installment date येणार आहे.

कृषी आयुक्तालय कडून एक आव्हान करण्यात आलेले आहे की या तीन बाबी सांगण्यात आलेल्या आहेत तर नक्की शेतकऱ्यांनी काय काय करून घ्यायचा येथे आपण हेच पाहणार आहोत तर पोस्ट नीट शेवटपर्यंत वाचा.

PM Kisan 14th Installment date

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत हे आव्हान आहे त्या बाबी वैध करणे म्हणजे काही लँड सीडिंग आहे ते तुमचं असेल तर तुम्हाला काय करायचे आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तुम्ही संबंधित तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि तुमचे काही फिजिकल व्हरिफिकेशन आहे ते तुम्ही करून घ्यायचं आहे.

याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत तहसिलदार यांच्याकडे राहणार आहे. तर पहिली जबाबदारी आहे लँड सीडिंग तुमचं ‘नो’ असेल तर तुम्हाला एस करून घ्यायचं

त्यानंतर दुसरे जी काही बाब आहे ती म्हणजे पी एम किसान प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे pm kisan kyc जर तुमची झाली नसेल तर तुम्ही pm kisan e kyc करून घ्यायची आहे जर तुमची pm kisan e kyc ‘नो’ दाखवत असेल तर तुम्हाला काय कारवाई करायची आहे.

land seeding pm kisan
land seeding pm kisan

बघा तिथे तुम्हाला तीन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन म्हणजे पी एम किसान चा वेबसाईट वरती जाऊन तुम्ही फार्मर कॉर्नर मधील e kyc pm kisan चा ऑप्शन निवडून तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या माध्यमातून येथे ई केवायसी (pm kisan kyc) करू शकता.

किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे आपल्या जवळील सामाईक सुविधा केंद्र सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही pm kisan kyc करून घेऊ शकता.

त्यानंतर तिसरी पद्धत आहे ती म्हणजे केंद्र शासनाच्या ॲप द्वारे फॅसिलिटेशननी सुद्धा तुम्ही केवायसी करू शकता तर अशा पद्धतीने ही जबाबदारी लाभार्थी म्हणजे शेतकऱ्याची राहणार आहे हे ई केवायसी pm kisan kyc तुमची ‘एस’ करून घ्यायची आहे.

त्यानंतर आता तिसरा ऑप्शन आहे बँक म्हणजे तिसरी बाब, तर बँक खाते आधारशी संलग्न aadhaar seeding करणे गरजेचे आहे तुमचं खात आहे ते आधारशी लिंक करणे गरजेचे आहे.

समजा aadhaar seeding with bank करणे गरजेचे आहे आधार सीडिंग हे ‘एस’ नसेल तर त्यामध्ये आधार लिंक झालं नसेल त्यांच्यासाठी पहिला ऑप्शन आहे संबंधित बँकेत जाऊन बँक खात्याच्या आधार संलग्न सीडिंग करून घ्यायचे आहे. बँकेतून एक लींक करण्याचा फॉर्म भेटेल तो भरून देऊन तुम्ही आधार हे बँकेला लिंक करून घेऊ शकता.

किंवा दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे डायरेक्ट इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्टमास्टर च्या मार्फत पोस्ट पेमेंट बँकेचे बँक खाते उघडून ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. येथे वेगळी आधार शी लिंक करण्याची गरज पडणार नाही कारण मुळातच हे खाते आधारशी लिंक असते. अथवा हे खाते आपल्या अंड्रॉइंड मोबईल अॅप्लिकेशन वरुण देखील उघडले जाऊ शकते फक्त केवायसी साठी पोस्ट मास्टर कडे जावे लागेल. तरीपण 14 वा हप्ता येण्यास काहीही अडचण येणार नाही.

हप्ता अजून येणार आहे तो त्याच्या लाभ घेऊ शकता याची जबाबदारी शेतकऱ्याची म्हणजेच संबंधित लाभार्थ्याची राहणार आहेत. त्यांचे हे सर्व तीन बाबि पूर्ण असतील असेच शेतकरी या साठी पात्र राहणार आहेत. या तीन बाबी तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेले आहेत या बाबी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला जो येणारा पी एम किसान योजनेचा 14 हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

या ठिकाणी करा संपर्क | PM kisan Helpline

तुम्ही पीएम किसान योजनेच्या PM Kisan Helpline क्रमांक- 155261 किंवा 1800115526 ( टोल फ्री ) किंवा 011 – 23381092 वर संपर्क साधू शकता.

पी एम किसान तपासणी | How to Check PM Kisan Status

How to Check PM Kisan Status
How to Check PM Kisan Status

पी एम किसान पोर्टल वरती pm kisan beneficiary status मधून तपासणी करून वरील ज्या काही बाबी दिलेल्या आहेत त्या तुम्ही तपासू शकता, त्याची पूर्तता झालेली असणे खात्री करून नक्की तुम्ही करून घ्यायची आहे. पी एम किसान वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटस ऑप्शन मध्ये मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमची सगळी माहिती चेक करू शकता.

यासाठी पी एम किसान योजनेचा लाभ घेन्यापासून आपण वंचित राहणार नाही यासाठी वरील बाबींची तात्काळ पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन येथे कृषी आयुक्तालय पुणे पी एम किसान महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे करण्यात आलेले आहे. अशा प्रकारचे महत्त्वाच्या तीन बाबी आहेत आपल्या शेतकऱ्यांना पूर्ण करायला सांगा तरच येणारा 14 वा हप्ता शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये जमा होईल.

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.