Vihir Anudan Yojana 2023 | मागेल त्याला 4 लाखांची नवीन विहिर अनुदान योजना

Vihir Anudan Yojana 2023: शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी अपडेट आहे. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा मधून मागेल त्याला विहीर योजना खाली नवीन सिंचन विहिर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना 4 लाख रुपये एवढं अनुदान मिळणार आहे. हे अनुदान कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना आणि कसे घेता येईल.

मागेल त्याला विहीर योजना याबाबतचा GR 4 नोव्हें. 2022 ला प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आणखी 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य होणार असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास विभागानं म्हटलेलं आहे. म्हणून त्या उद्देशाने Vihir Anudan Yojana 2023 या योजनेतून पूर्ण करण्याचे ठरविले आहे.

त्यामुळे मग आता विहिरीसाठी अनुदान मिळवायचं कस? तर यासाठीची लागणारी पात्रता काय आहे? लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण येथे आपण पाहुया. Vihir Anudan Yojana 2023 या योजनेबद्दल खाली संपूर्ण सविस्तर माहिती दिली गेली आहे.

Vihir Anudan Yojana 2023 | मागेल त्याला विहीर योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थातच मनरेगा या योजनेच्या अंतर्गत सिंचन विहिर योजनेचा निर्णय शासनाने लावत मागेल त्याला विहीर योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे.

सध्या 2 विहिरीच्या मधील अंतराची जि काही अट होती ती अट सुद्धा आता सरकारने रद्द करून त्यामध्ये शिथितला देण्यात आलेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा बदललेला निर्णय म्हणजे 3 लाख रुपयांवरून 4 लाख रुपये अनुदानाला मंजूरी देण्यात आलेले आहे.

Vihir Anudan Yojana Maharahtra 2023 विहिरीसाठी 4 लाख रु. अनुदान 

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 मध्ये विहीर खोदणीसाठी 4 लक्ष रु. चे अनुदान सरकार देणार आहे. विशेष म्हणजे आता या योजनेअंतर्गत एका गावात कितीही लाभार्थी किती विहिरी घेऊ शकणार असल्याचे समोर आले आहे. कोणत्या प्रकारच्या ग्रामपंचायत पात्र असतील अथवा गावनिहाय मर्यादा नवीन विहीर वाटपासाठी ठेवण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे जर एका गावातून अधिक शेतकरी या अनुदानाचा लाभ घेऊ इच्छित असतील तर ते सर्वच्या सर्व शेतकरी या ठिकाणी Vihir Anudan Yojana Maharahtra 2023 या योजनेसाठी पात्र ठरवली जाऊ शकतात. मात्र ग्रामीण भागात गावातील मजुरांना रोजगार मिळावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जावे, याकडेही बऱ्याच बारकाईने सरकारकडून लक्ष ठेवण्यात येईल.

विहीर नोंदणी अर्ज 2023 आवश्यक कागदपत्रे

 • 7/12 चा ऑनलाईन उतारा
 • 8 अ चा ऑनलाईन उतारा
 • जॉबकार्डची प्रत
 • सामुदाईक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्यास पंचनामा
 • सामुदाईक विहीर असल्यास सामोपचाराने पानी वापरबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र

हे वाचलंत का?: सुकन्या समृद्धी योजना (SSY) ला आता मिळणार 8 टक्के व्याज

नवीन विहीर अनुदान योजना 2023 : लाभधारकाची निवड

सोबतच सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावे, त्या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत नवीन सिंचन विहीर योजना राबवली जाते. नेमकी कोणाला या ठिकाणी Vihir Anudan Yojana 2023 या योजनेचा लाभ येऊ शकेल व नेमकी कुठल्या आधारावर लाभधारकाची निवड केली जाणार आहे. हा खूप महत्त्वाचा असा भाग आहे ते आपण जाणून घेऊया.

 • अनुसूचित जाती, जमाती
 • भटक्या जमाती
 • दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी
 • स्री कर्ता असलेले कुटुंबे
 • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेले कुटुंबे
 • जमीन सुधारण्याचे लाभार्थी
 • इंदीरा आवास योजनेच्या खालील लाभार्थी
 • सीमांत शेतकरी (2.5 एकर पर्यन्त भूधारणा)
 • अल्पभूधारक शेतकरी (5 एकर पर्यन्त भूधारणा)

विहीर अनुदान योजना शासन निर्णय

शासन निर्णय येथे पहा व पहा अर्ज प्रकिया,कागदपत्रे आणि पात्रता  

सिंचन विहिरीसाठी पात्र लाभार्थी

Vihir Anudan Yojana 2023 या योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत,नेमका काय बदल करण्यात आलेला ते पुढे पाहूया.

 • लाभ धारकाकडे किमान 0.40 हेक्टर सलग क्षेत्र असावे. (online दाखल्यासाहित)
 • लाभधारकाच्या 7/12 वर विहीरीचे नोंद असू नये.
 • 2 विहिरीमधील अंतर दीडशे मीटर यांची जी अट ही रद्द केलेली आहे
 • लोकसंख्यानुसार विहीर उद्दिष्टाचे अट रद्द नसेल
 • एका गावात कितीही विहीरी घेता येऊ शकणार आहेत
 • Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 मध्ये 3 लाखा ऐवजी 4 लक्ष रुपये अनुदान केले गेलेले आहे

हे वाचलंत का?: ट्रॅक्टर कर्ज योजना 90% अनुदान

मनरेगा सिंचन विहीर योजना 2023

शासनामार्फत करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणामध्ये आणखी 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य असल्याचे समोर आलेले आहे. याच साठी सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सिंचन विहीर योजनेमध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल केले गेले आहेत.

आता विहीर अनुदान योजनेमध्ये (sop) स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर नुसार 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असलेले एकापेक्षा अधिक लाभधारकांना विहिरीचा लाभ मिळणार आहे.

अगोदर दोन्ही विहिरीचं जे अंतर होतं ती अट आता देखील रद्द केलेली आहे. यामध्ये बरेचसे लाभार्थी शेतकरी पात्र होते पन त्यांना लाभ मिळू शकला नव्हता पण मात्र आता हा देखील नवीन बदल करण्यात आलेला आहे.

त्यामुळे आता नक्की लाभार्थी शेतकऱ्यांना Vihir Anudan Yojana 2023 या योजनेचा भरपूर फायदा होणार आहे.

Vihir Anudan Yojana Maharahtra 2023
Vihir Anudan Yojana Maharahtra 2023

विहीर नोंदणी अर्ज 2023: कुठे व कसा करायचा?

ज्याना या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्यांनी खाली दिलेला नमूना अर्ज व सम्मतीपत्र भरून विहीर नोंदणी अर्ज 2023 साठी ऑनलाइन अर्ज करावा.

वैयक्तिकरित्या लाभ घ्यायचा त्या सिंचन विहिरीसाठी सध्या तरी ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे. विहीर नोंदणी अर्ज 2023 पद्धत ऑनलाईन अजून तरी सुरू झाली नाहीये, सुरू झाल्यानंतर शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतिल.

विहीर नोंदणी अर्ज 2023 जीआर मध्य या अर्जासाठीचा नमूना अर्ज व नमुना सांमतीपत्र दिले आहे, ते तुम्ही खालील दिलेला नमूना पाहू शकता. अशा पद्धतीनं साध्या कागदावर सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात.

अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज जमा करताना अर्जायासोबत संमतीपत्र सुद्धा जोडुन द्यायचे आहे. लागणार नमुना संमतीपत्राचा अर्जा सोबतच खाली जोडला गेलेला आहे. तेथून तुम्ही अर्ज मिळवू शकता.

विहीर नोंदणी अर्ज 2023

विहीर नोंदणी अर्ज 2023 येथ करा.

विहीर-अनुदान-योजना-महाराष्ट्र-अर्ज | विहीर नोंदणी अर्ज 2023

अशा प्रकारे महत्त्वपूर्ण नव्याने बदल करण्यात आलेले आपण येथे पाहिले आहेत. नेमकी आता या योजनेचा लाभ कोण आणि कसा घेतल जाऊ शकतो हे आपण पाहिले पाहिजे. बऱ्याच अश्याच पोस्ट आपणा पर्यंत पोहोचत राहू.

विहीर योजना 2023 हा लेख जास्तीत जास्त लाभार्थी शेतकरी बांधवांशी शेअर नक्की करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न विहीर अनुदान योजना 2023

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.

1 thought on “Vihir Anudan Yojana 2023 | मागेल त्याला 4 लाखांची नवीन विहिर अनुदान योजना”

Comments are closed.