Free Aadhar Update करा नाहीतर होईल बंद 14 आहे अंतिम मुदत

by Sandeep Patekar
free aadhar update last date

Free Aadhar Update Last Date Extended: आधार कार्डधारकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. UIDAI ने आता आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

त्याची घोषणा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) सप्टेंबर मध्ये केली. UIDAI ने यापूर्वी नागरिकांना त्यांचे आधार कार्ड तपशील ऑनलाइन मोफत अपडेट करण्याची परवानगी दिली होती.

आधार कार्ड अपडेट | Free Aadhar Update

अशातच आता पुन्हा एकदा UIDAI ने ही सुविधा 14 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांना myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची (free aadhar update last date) तारीख 14 जून 2023 निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ती तारीख 14 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली होती.

Free Aadhaar Update Last Date Extended

म्हणजे सध्या free aadhaar update last date extended झालेली तारीख 14 डिसेंबर 2023 ही आहे.

free aadhaar update last date extended
free aadhaar update last date extended

तसेच नागरिकांनी आधार कार्ड अपडेट्स करण्याची तारीख वाढवण्याची विनंती केल्याने सरकारने मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना myAadhaar वेबसाईटवर आधार दस्तावेजांच्या आधारे मोफत अपडेट करता येईल.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

आधार अपडेट का आवश्यक आहे

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भारतीय रहिवाशांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यास सांगत आहे, विशेषत: जर ते 10 वर्षांपूर्वी जारी केले गेले असतील आणि तेव्हापासून ते अपडेट केले गेले नसतील.

आधार कार्डावरील तपशील अचूक आणि अपडेट असल्याची खात्री करण्यासाठी हे आहे. अचूक डेमोग्राफीक तपशील सेवा वितरण सुधारण्यास आणि प्रमाणीकरणाच्या यशाचा दर वाढविण्यात मदत करतात.

How can I update my Aadhar card for free?

असे करा आधार कार्ड अपडेट

ऑफीशियल वेबसाइट वर जा.

Free Aadhar Update

सर्वात प्रथम UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा.

पर्याय निवडा

free aadhar update last date

पुढे ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा.

लॉगिन करा

free aadhar update last date

त्यानंतर 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.

मोबाईलवर ओटीपी येईल

आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल

फ्री आधार अपडेट / Free Aadhaar Update

ओटीपी टाकून ‘free aadhaar update’ हा पर्याय निवडा

Proceed to Update Aadhaar

‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा

दस्तऐवज अपलोड करा

Free Aadhar Update

free aadhar update साठी लागणारी कागदपत्रे अपलोड करा व आवश्यक ती सर्व माहिती व्यवस्थित भरुन घ्या

माहिती तपासून घ्या

कृपया कागदपत्रामधील तुमचा तपशील आधारमधील माहिती तपासून घ्या व तपशीलाशी तंतोतंत जुळतो की नाही याची खात्री करा

सबमिट करा

Free Aadhar Update date extended

कृपया पुष्टी करण्यासाठी ‘ठीक आहे’ वर क्लिक करा व सबमिट करा त्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट्स होईल.

FAQs on Free Aadhar Update Last Date

आधार अपडेट मोफत आहे का?

भारतीय रहिवासी विनामूल्य तपशील ऑनलाइन अपडेट करू शकतात. फोन नंबर किंवा बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी आधार केंद्राला भेट देणे अनिवार्य आहे.

आधार कार्ड अपडेटसाठी किती शुल्क आहे?

1. अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट – मोफत
2. डेमोग्राफिक अपडेट (कोणत्याही प्रकारचे) – रु. 50/- (जीएसटीसह)
3. बायोमेट्रिक अपडेट – रु. 100/- (जीएसटीसह)
4. डेमोग्राफिक अपडेटसह बायोमेट्रिक रु. 100/- (जीएसटीसह)

मी स्वतः माझे आधार अपडेट करू शकतो का?

सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) मध्ये तुम्ही तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकता. आधारमधील लोकसंख्याविषयक तपशील (नाव, पत्ता, डीओबी, लिंग, मोबाइल क्रमांक, ईमेल) तसेच बायोमेट्रिक्स (बोटांचे ठसे, बुबुळ आणि छायाचित्र) यासारख्या इतर तपशीलांसाठी तुम्हाला कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.

Free Aadhar Update 2023 साठी शेवटची तारीख काय आहे?

सध्या free aadhaar update last date extended झालेली तारीख 14 डिसेंबर 2023 ही आहे

You may also like

Adblock Detected

Please support us by disabling your AdBlocker extension from your browsers for our website.