Home Guard Bharti 2024 | 12 वी पास उमेदवारांसाठी ‘होम गार्ड’ पदाची मेगाभरती सुरू

by Sandeep Patekar
Home Guard Bharti 2024

12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! ‘होम गार्ड’ पदासाठी मेगाभरती सुरू

पदाचे नाव : होम गार्ड

पदसंख्या : 10,285 पदे

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, माजी सैनिक/ माजी CAPF कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 20 ते 45 वर्षे

अर्ज शुल्क : 100 रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://dghgenrollment.in/ या वेबसाईटला भेट द्या.

होम गार्ड महानिर्देशक अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 10,285 रिक्त जागांची भरती.

home guard bharti 2024

Home Guard Bharti 2024

  • शैक्षणिक पात्रता: 12वी पास (वरिष्ठ माध्यमिक) /(माजी सैनिक/माजी CAPF प्रशिक्षणार्थी:- 10वी उत्तीर्ण)
  • उंची: पुरुषांसाठी 165 सेमी आणि महिला 152 सेमी.

वय:- 20-45 वर्षे (02-01-1979 पूर्वी आणि 01-01-2004 नंतर जन्म नसावा)/ (माजी सैनिक/माजी CAPF व्यक्तीसाठी 54 वर्षे इच्छुक.)

अधिकृत वेबसाईट – https://dghgenrollment.in/

अर्ज शुल्क – ₹100/

  • फक्त अर्ज भरण्यासाठी महत्वाची सूचना – येथे क्लिक करा
  • छायाचित्रे, स्वाक्षरी आणि डाव्या हात अंगाचा ठसा अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे – येथे क्लिक करा

नोंदणीकृत उमेदवारांसाठी

➤ अर्ज फी भरण्यासाठी – येथे क्लिक करा
➤ अर्ज फी भरल्याची पडताळणी करण्यासाठी – येथे क्लिक करा
➤ सबमिट केलेल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
➤ अर्ज डाउनलोड करण्यासाठी – येथे क्लिक करा

You may also like

Adblock Detected

Please support us by disabling your AdBlocker extension from your browsers for our website.