PWD recruitment 2023 सातारा जलसंपदा विभागात थेट मुलाखतीतून होणार निवड

PWD recruitment 2023: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात नोकरीची संधी उपलब्ध होईल. या विभागात मोठ्या प्रमाणात भरती होणार असून, जलसंपदा विभागातील भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

तुम्हाला या लेखात नमूद केलेल्या PWD recruitment 2023 भरतीबद्दल संपूर्ण माहिती आणि अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

जलसंपदा विभागात थेट भरती | Jalsampada Vibhag Bharti 2023

( Jalsampada Vibhag Bharti 2023) राज्य जलसंपदा विभाग, सातारा अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीद्वारे, अभियंता (pwd recruitment 2023 for civil engineers maharashtra) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

जलसंपदा विभागातील भरतीची ही प्रक्रिया ऑफलाइन होणार आहे. (pwd vacancy 2023) या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

www pwd gov in recruitment 2023

जलसंपदा विभाग, सातारा येथील या भरतीसाठी (www pwd gov in recruitment 2023) इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

PWD recruitment 2023 पदभरतीचा तपशील :

विभागाचे नाव : जलसंपदा विभाग, सातारा (pwd vacancy 2023)
भरले जाणारे पद : अभियंता (PWD recruitment 2023 for civil engineers Maharashtra)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण : सातारा

निवड प्रक्रियेविषयी : PWD vacancy 2023

निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीच्या माध्यमातून
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
मुलाखतीचा पत्ता : मा. अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सादर करण्याची सुरुवात तारीख : ०६ ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ नोव्हेंबर २०२३
मुलाखतीची निश्चित तारीख : २१ नोव्हेंबर २०२३

हेल्प डेस्क PWD Helpline

हेल्पलाइन नंबर: +91 9513167688

कार्यालयाची कामाची वेळ : सोमवार ते शनिवार सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०६.००

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.