RITES Recruitment 2023: 10वी पास भरती, फी पण नाही लगेच करा अर्ज

Rail India Technical and Economic Services Private Limited, रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एक मिनी रत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील, अभियंता, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी इत्यादी विविध पदांवर विविध विषयांमध्ये पात्र व्यावसायिकांची भरती करण्यासाठी विविध भरती मोहिमेचे आयोजन करते.

RITES Recruitment 2023

अभियांत्रिकी शाखेतील पदवी/डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर उज्ज्वल करिअर शोधणारे उमेदवार त्यांच्या उज्ज्वल करिअरची स्थापना करण्यासाठी RITES Jobs कडे बघू शकतात. या लेखात RITES Recruitment 2023 शी संबंधित पुढील माहिती पहा.

महत्वपूर्ण तारखा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख०५ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख१७ ऑक्टोबर २०२३
मुलाखतिची तारीख१३ऑक्टोबर २०२३ ते २० ऑक्टोबर २०२३
(१५ ऑक्टोबर २०२३ रोजी मुलाखत नाही)

महत्वपूर्ण लिंक्स

RITES Recruitment 2023 Notification PDFयेथे क्लिक करा
RITES Field Quality Control Engineer Apply Online Linkयेथे क्लिक करा
RITES अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

RITES Vacancy 2023

पदाचे नावजागा
पर्यवेक्षक सह बांधकाम व्यवस्थापक०५
ड्राफ्ट्समन१३
गुणवत्ता आश्वासन आणि नियंत्रण अभियंता०२
फील्ड गुणवत्ता नियंत्रण अभियंता७१
एकूण जागा९१

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी/डिप्लोमा/आयटीआय सह संबंधित कामाचा अनुभव.

  • पर्यवेक्षक सह बांधकाम व्यवस्थापक – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 03 वर्षे अनुभव
  • ड्राफ्ट्समन – 10वी उत्तीर्ण/ ITI [सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट/ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/CAD ऑपरेटर -ऑटोकॅड सिव्हिल] व 01 वर्ष अनुभव
  • गुणवत्ता आश्वासन आणि नियंत्रण अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 03 वर्षे अनुभव
  • फील्ड गुणवत्ता नियंत्रण अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 02 वर्षे अनुभव  किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 05 वर्षे अनुभव

वयो मर्यादा : ५५ वर्ष

अर्ज शुल्क : RITES Recruitment 2023 साठी कुठलेही अर्ज शुल्क (Exam Fees) नाही

RITES Salary पगार

पदाचे नावमासिक मूळ वेतन
पर्यवेक्षक सह बांधकाम व्यवस्थापक२४०४० रु.
ड्राफ्ट्समन१४३१७ रु.
गुणवत्ता आश्वासन आणि नियंत्रण अभियंता२३३४० रु. (डिग्री) आणि १७८५३ रु. (डिप्लोमा)

तुम्ही योग्य आणि चालू ई-मेल आयडी द्यावा. हा पडताळणी आणि पत्रव्यवहारासाठी वापरले जानार आहे.

तुमच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राची स्कॅन केलेली इमेज ही .jpg फाइलच्या स्वरूपात अपलोड करायची आहे.

RITES Recruitment 2023 apply online हा अर्ज भारत असताना इतर कोणतीही अडचण येत असल्यास, अधिकृत जाहिरात वाचावी. जाहिराती मध्ये आवश्यक ती संपूर्ण माहिती सविस्तर रित्या दिले गेलेली आहे.

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.