SBI Jeevan Pramaan सादर केले नाही! या 5 मार्गांनी सादर करा जीवन प्रमाणपत्र

by Sandeep Patekar
SBI Jeevan Pramaan SBI Jeevan Pramaan Life Certificate by Face Recognition

SBI Jeevan Pramaan: ज्या पेन्शनधारकांनी अद्याप आपले जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांनी आपले जीवन प्रमाणपत्र घरबसल्या सहजपणे सादर सादर करू शकत आहेत. पेन्शनधारक या 5 मार्गांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. Life Certificate by Face Recognition

नोव्हेंबर महिना अर्धा उलटून गेला असून मोठ्या संख्येने पेन्शनधारकांनी आपले जीवन प्रमाणपत्र बँक (SBI Jeevan Pramaan) मध्ये जमा केले आहे. केंद्र सरकारचे सुमारे ६९.७६ लाख पेन्शनधारक आहेत. आणि इतर पेन्शनधारक राज्य सरकार आणि इतर संस्थांचे आहेत.

जीवन प्रमाणपत्र | SBI Jeevan Pramaan Patra

तरी ज्या पेन्शनधारकांनी अजूनही आपले जीवन प्रमाणपत्र (digital jeevan pramaan patra) सादर केले नाही, त्यांनी अगदी शेवटची वेळ न बघता आपले जीवन प्रमाणपत्र life certificate by face recognition अगदी घरबसल्या सहजपणे करून घेऊ शकतात. पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी हे 5 मार्ग आहेत.

जीवन प्रमाण मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जीवन प्रमाणपत्र (Face Recognition Jeevan Pramaan) मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

  • पेन्शनधारकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे
  • पेन्शनधारकाकडे आधार लिंक सध्याचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
  • पेन्शन वितरण एजन्सी (संस्था, बँक, पोस्ट ऑफिस इ.) सोबत आधार क्रमांकाची नोंदणी आधीच केलेली असावी.

चेहरा प्रमाणीकरण । Life Certificate by Face Recognition

सरकार पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी चेहरा प्रमाणीकरण (Life Certificate by Face Recognition) तंत्रज्ञान वापरण्याची सुविधा प्रदान करते. निवृत्तीवेतनधारक Android स्मार्टफोन वापरून त्यांचे जीवन प्रमाणपत्र सहजपणे सादर करू शकतात. 

SBI Jeevan Pramaan Patra Life Certificate by Face Recognition
SBI Jeevan Pramaan Patra Life Certificate by Face Recognition

जीवन प्रमाण (Digital Jeevan Pramaan Patra) ही एक बायोमेट्रिक-सक्षम डिजिटल सेवा आहे जी केंद्र किंवा राज्य सरकारी संस्था, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेच्या पेन्शनधारकांसाठी डिझाइन केलेली आहे. 

निवृत्तीवेतनधारक Google Play Store वरून आधार फेस आरडी (अर्ली ऍक्सेस फॉर Life Certificate by Face Recognition) डाउनलो करू शकतात आणि ते त्यांच्या Android स्मार्टफोनवर स्थापित करू शकतात. त्यांना जीवन प्रमाण अॅप्लिकेशनही (Jeevan Pramaan Online) डाउनलोड करावे लागेल.

पोस्ट पेमेंट बँक । Digital Life Certificate for Pensioner

निवृत्तीवेतनधारक पोस्टमनमार्फतही त्यांचे जीवन प्रमाणपत्र Digital Life Certificate for Pensioner कसे सादर करू शकतात? तुम्ही पोस्टमनला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या वेबसाइटद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची विनंती करू शकता.

Jeevan Pramaan Online या सेवेत पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करेल. 2020 मध्ये पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटद्वारे पोस्टमनच्या माध्यमातून ही घरोघरी सेवा सुरू करण्यात आली. 

मोबाईलद्वारे या सेवेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारक Google Play Store वरून PostInfo अॅप डाउनलोड करू शकतात.

पेन्शनधारकांना त्यांचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते क्रमांक आणि पीपीओ क्रमांक हि सर्व माहिती द्यावी लागेल.

नियुक्त अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीसह । Digital Jeevan Pramaan Patra

सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने म्हटले आहे की जर पेन्शनधारक पेन्शन वितरण एजन्सी (पीडीए) समोर हजर राहू इच्छित नसेल तर तो त्याचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतो.

यासाठी निवृत्ती वेतनधारकाच्या जीवन प्रमाणपत्र (Jeevan Pramaan Patra) वर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस (CPAO) स्कीममध्ये असे नमूद केले आहे की या निवृत्ती वेतनधारक पेन्शनधारकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.

जीवन प्रमाणपत्र https://jeevanpramaan.gov.in/ पोर्टल वर स्वाक्षरी ठेवण्यास पात्र अशा सर्व नामांकित नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे.

जीवन प्रमाण पोर्टल । Jeevan Pramaan Online

निवृत्तीवेतनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र जीवन सन्मान https://jeevanpramaan.gov.in/ पोर्टलद्वारे सादर करू शकतात. पेन्शनधारकांना पोर्टलवरून जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करावे लागेल.

याशिवाय पेन्शनधारकाला UIDAI कडून आवश्यक असलेल्या साधनांचा वापर करून त्याच्या बोटांचे ठसे सादर करावे लागतील.

फिंगरप्रिंट रीडरला स्मार्टफोनशी जोडण्यासाठी OTG केबलचा वापर केला जाऊ शकतो. जीवन प्रमाण वेबसाइटवर UIDAI-आदेशित उपकरणांची यादी आहे.

Jeevan Pramaan Online साठी पीसी/मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करा किंवा पर्यायाने तुमची नोंदणी करण्यासाठी जवळच्या जीवन प्रमाण केंद्राला भेट द्या.

अँड्रॉइड युजर्स प्ले स्टोअरवरून जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करू शकतात.

डोअर स्टेप बँकिंग । SBI Life Certificate by Face Recognition Jeevan Pramaan

जे पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र (sbi life certificate) सादर करण्यासाठी बँकेत जाऊ शकत नाहीत ते घरी बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात आणि जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

डोअर स्टेप बँकिंगमध्ये, बँक अधिकारी पेन्शनधारकाच्या घरी जातो आणि हयातीचा पुरावा पडताळतो. Face recognition jeevan pramaan या सेवेद्वारे, जे लोक बँकेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी काम सोपे होते.

SBI नुसार, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दृष्टिहीन लोकांसह अपंग व्यक्ती घरोघरी SBI Jeevan Pramaan बँकिंगचा लाभ घेऊ शकतात.

Face recognition jeevan pramaan या सेवेसाठी, पेन्शनधारकांना पूर्ण केवायसी असणे आवश्यक आहे. तर खात्यात वैध मोबाईल क्रमांक नोंदविला गेला पाहिजे.

जीवन प्रमाणपत्र (SBI Life Certificate) सादर करण्यासह आर्थिक आणि गैर-आर्थिक सेवांसाठी बँक 70 रुपये अधिक GST आकारते. तथापि, बँकेनुसार शुल्क बदलू शकतात. तर काही बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादित मोफत डोअरस्टेप बँकिंग सेवा देतात.

FAQs on SBI Jeevan Pramaan

2023 पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

सुपर सीनियर पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत वेळ आहे. 60 ते 80 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत वेळ आहे.

मी ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र कसे सबमिट करू?

पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वतः जीवन सन्मान पोर्टलद्वारे सादर करू शकतात. किंवा वरील दिलेल्या कुठल्याही एका पद्धतीचा अवलंब करावा.

मी नोव्हेंबर नंतर जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतो?

नाही. अंतिम मुदत तीच राहील – ३० नोव्हेंबर २०२३

जीवन प्रमान घरी करता येईल का?

जे पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र (sbi life certificate) सादर करण्यासाठी बँकेत जाऊ शकत नाहीत ते घरी बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात आणि जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

You may also like

Adblock Detected

Please support us by disabling your AdBlocker extension from your browsers for our website.